सुधाकर विठ्ठलराव कोहळेSudhakar Vitthalrao Kohale
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ • विधान परिषद निवडणूक 2026Nagpur Division Graduates' Constituency • Legislative Council Election 2026

सुधाकर विठ्ठलराव कोहळेSudhakar Vitthalrao Kohale

भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं – परिपा यांचे महायुतीचे अधिकृत उमेदवारOfficial candidate of the Mahayuti alliance

पसंती क्र. Preference No. 1

आपल्या मतपत्रिकेवर सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या नावासमोर लिहा आणि प्रचंड बहुमताने विजयी कराOn your ballot, write next to Sudhakar Vitthalrao Kohale's name — and win him by a huge majority

मतदान: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026 • सकाळी 8 ते दुपारी 4Polling: Friday, 23 October 2026 • 8 am to 4 pm
सुधाकर विठ्ठलराव कोहळे / Sudhakar Vitthalrao Kohale

तुमचे मतदान केंद्र जाणून घ्याKnow your polling station

तुमचा EPIC किंवा Acknowledgement क्रमांक पुरेसा आहे — दोन सोप्या पद्धतीYour EPIC or Acknowledgement number is all you need — two easy ways

1. SMS करा1. Send an SMS

तुमचा EPIC किंवा Acknowledgement क्रमांक या नंबरवर SMS कराSMS your EPIC or Acknowledgement number to

91755 68268

उदा. ABC1234567 • काही सेकंदात तुमचे मतदान केंद्र, बूथ क्रमांक आणि मतदार स्लिपची लिंक SMS द्वारे मिळेल. सामान्य SMS शुल्क लागू.e.g. ABC1234567 • In seconds you get your polling station, booth number and voter-slip link by SMS. Normal SMS charges apply.

2. किंवा QR स्कॅन करा2. Or scan the QR

मोबाईल कॅमेऱ्याने स्कॅन कराScan with your phone camera

EPIC क्रमांक टाकाEnter your EPIC number

sudhakarkohale.app/voter-slip

मतदान कसे करावेHow to vote

पदवीधर निवडणुकीत मत पसंतीक्रमाने दिले जातेIn a graduates' election you vote by marking preferences

1

यादीत नाव तपासाCheck your name

वर दिलेल्या SMS किंवा QR ने तुमचे मतदान केंद्र आणि अनुक्रमांक जाणून घ्या.Use the SMS or QR above to find your polling station and serial number.

2

ओळखपत्र सोबत घ्याCarry your ID

मतदार ओळखपत्र किंवा निवडणूक आयोगाने मान्य केलेला ओळखपुरावा घेऊन केंद्रावर जा.Go to the station with your voter ID or any ID accepted by the Election Commission.

3

नावासमोर लिहाWrite against the name

मतपत्रिकेवर सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या नावासमोरील रकान्यात पसंतीक्रम अंकात लिहा.On the ballot paper, write preference in figures in the box next to Sudhakar Vitthalrao Kohale's name.

मतपत्रिका — उदाहरणBallot paper — exampleपसंतीक्रमPreference
सुधाकर विठ्ठलराव कोहळेSudhakar Vitthalrao Kohale
• • •

पसंतीक्रम फक्त अंकांत लिहा आणि मतदान केंद्रावर दिलेलेच पेन वापरा. हे केवळ समजण्यासाठी उदाहरण आहे.Write preferences in figures only, using only the pen provided at the polling station. This is an illustration only.

सोशल मीडियावर आमच्यासोबत राहाStay with us on social media

आमच्या पेजवरील नवीन पोस्ट येथे आपोआप दिसतातNew posts from our pages show up here automatically

सुधाकर विठ्ठलराव कोहळे — नगरसेवक ते आमदारSudhakar Vitthalrao Kohale — from corporator to MLA

नागपूरच्या सेवेतील प्रवासA record of service to Nagpur

नगरसेवकनागपूर महानगरपालिका (म्हाळगीनगर प्रभाग)Corporator, Nagpur Municipal Corporation (Mhalgi Nagar ward)
सभापतीजलप्रदाय समिती, नागपूर महानगरपालिकाChairman, Water Works Committee, Nagpur Municipal Corporation
2014–19आमदार, नागपूर दक्षिण (महाराष्ट्र विधानसभा)MLA, Nagpur South (Maharashtra Legislative Assembly)
2016–19अध्यक्ष, भाजप नागपूर शहरPresident, BJP Nagpur City

पहिले पसंतीचे मत — सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांनाचYour first preference — Sudhakar Vitthalrao Kohale

शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान करा.Vote on Friday, 23 October 2026, between 8 am and 4 pm.